Ad will apear here
Next
सिंहगड शिक्षण संस्थेच्या लोणावळा संकुलात राष्ट्रीय एकता दिन साजरा

कुसगाव : सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सिंहगड शिक्षण संस्थेच्या लोणावळा संकुलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या वेळी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले व डॉ. जयवंत देसाई सहभागी झाले होते. या वेळी एकतेची शपथही घेण्यात आली.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZZOCG
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.
लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन; चांगला प्रतिसाद लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिबाका महाविद्यालय आणि एन. बी. नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विकास इनामदार (संचालक, सिबाका) व डॉ. जयवंत देसाई (प्राचार्य, एन. बी. नवले कॉलेज) यांच्या हस्ते १५ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या लोणावळा संकुलात प्रदर्शनाचे उद्घाटन झाले
‘सिंहगड’च्या रूपाली गोंधळीचा सुवर्णवेध कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कुसगाव येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थीनी रूपाली गोंधळी हिने ओरिसातील भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड राउंड प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकाविले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर कुसगाव : श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language